Marathi SMS

Funny Charoli Marathi

घेतला तिचा मुका तेंव्हा

घेतला तिचा मुका तेंव्हा,
किती गोड गोड लाजली,
आता रोज रोज मागते,
एवढी कशी माजली…

Funny Charoli Marathi

माझे आणि माझ्या बायकोचे

माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमी नवे असते..
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपीट नसते…

Funny Charoli Marathi

प्रिये तू मला हवी आहेस..

प्रिये तू मला हवी आहेस..
माझ्या सोबत..
एखादया छानश्या हॉटेलमध्ये..
ऐकायचे आहेत ते
प्रेमाचे तीन शब्द…


फक्त तुझ्या तोंडून..


मी बिल भरते…!

Funny Charoli Marathi

स्टॅन्डवरच्या गर्दीत मला ती दिसली

स्टॅन्डवरच्या गर्दीत मला ती दिसली,
माझ्याकडे पाहून ती थोडी हसली,
हसल्यावर मी म्हटलं पोरगी फसली,
मी तिच्या जवळ जाताच कसली,
अहो कानाखाली चप्पल माझ्या बसली..
पुन्हा दुसरी मुलगी हसली,
मी मात्र आता घरची वाट धरली…

Funny Charoli Marathi

“नाते-गोते” भरपुर असायला पाहीजे..

“नाते-गोते”
भरपुर असायला पाहीजे..
पण नात्याला,
“गोत्यात आणणारे”
एकही नाते असायला नको!

Funny Charoli Marathi

सकाळी हसतेस

सकाळी हसतेस..
दुपारी हसतेस..
संध्याकाळी हसतेस..
रात्री हसतेस..
घरात हसतेस..
रस्त्यात हसतेस..
येतांना बघून हसतेस..
जातांना बघून हसतेस..
तुला काय वाटते..
…….
तू काय एकटीच दात घासतेस!