Marathi SMS

ऋतुवार उखाणे

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
….
ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.

ऋतुवार उखाणे

लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची

लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
….
च्या जीवावर कर्ते मी मजा.

ऋतुवार उखाणे

भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला

भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा,
…..
चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा.

ऋतुवार उखाणे

अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे

अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या
एकरुपतेने बनत असतो संसार,
…..
चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार.