Marathi SMS

Whatsapp Love STATUS MARATHI

मी कितीही वाईट आणि चुकीचा

Spread the love

मी कितीही वाईट आणि चुकीचा असलो तरी मी कोणतेही नाते स्वार्थासाठी जोडत नाही…

Whatsapp Love STATUS MARATHI

तुझी प्रत्येक ‪आठवण‬ या ‎ह्रदयाशी‬ खास आहे

Spread the love

तुझी प्रत्येक ‪आठवण‬ या ‎ह्रदयाशी‬ खास आहे..
तु‬ आहेस ‪‎ह्रदयात‬, म्हणूनच चालू हा ‪श्वास‬ आहे..!

Whatsapp Love STATUS MARATHI

तु कुठेही असली तरी माझ्या जवळ आहेस

Spread the love

तु कुठेही असली तरी माझ्या जवळ आहेस,
तु कशीही असलीस तरी आजही माझी आहेस…

Whatsapp Love STATUS MARATHI

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच

Spread the love

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,
पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…

Whatsapp Love STATUS MARATHI

गैरसमज होण्याची तुझी नेहमीचीच भीती

Spread the love

गैरसमज होण्याची तुझी नेहमीचीच भीती,
प्रश्न आहे… तुला आपल्या नात्याची समज किती?…

Whatsapp Love STATUS MARATHI

काय आहे तुझ्यात, मला कळत नाही

Spread the love

काय आहे तुझ्यात, मला कळत नाही,
तुला पाहिल्या शिवाय माझा एकही दिवस जात नाही…