Marathi SMS

Funny SMS

ईंग्लिश चित्रपटाची मराठीत नावे अशी असतील बघा

ईंग्लिश चित्रपटाची मराठीत नावे अशी असतील बघा..

कुछ कुछ होता है: कसंतरी होतंय!

हॉलो मॅन: पोकळ माणुस!

डाय अनादर डे: नंतर कधीतरी मर!

गॉन विथ द विंड: गेला उडत!

सुपरमॅन: लई भारी माणुस!

स्कॉरपियन किंग: तात्या विंचू!

द मम्मी रिटर्न्स: आई परत आली!

मिशन इम्पॉसिबल: नाही जमत!

मिशन इम्पॉसिबल II: एकदा सांगितलं ना नाही जमत!

मेन इन ब्लॅक: काळी माणसं!

मेन इन ब्लॅक II: एकदम काळी माणसं!

Funny SMS

मुलींनी हा Joke वाचु नये Keyboard वर

मुलींनी हा Joke वाचु नये Keyboard वर
उल्टी केल्यास मी जबाबदार असनार नाही…!!

एक मुलगा मुलीला म्हणतो, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
माझ्याशी लग्न करशील का..??

मुलगी म्हणते: माझी एक ग्लास उलटी पिऊन दाखव.. तर करेल…

मुलगा ग्लास तोंडाला लावतो..
अर्धा ग्लास झाल्यावर थांबतो..
मुलगी म्हणते काय झाले?








मुलगा म्हणतो बटाटा आला मध्ये तो खातोय…

Funny SMS

राजपाल यादव पब्लिक टॉयलेट से पूरा भीग के निकला

राजपाल यादव पब्लिक टॉयलेट से पूरा भीग के निकला,

वाईफ: आप तो सुसु करने गए थे?

राजपाल यादव: जैसे में अंदर गया कोई कमीना बोला,
“राजपाल यादव”
और सब मेरी तरफ घूम गए…

Funny SMS

शिक्षक: एका पेरुच्या झाडावर १० आंबे आहेत

शिक्षक: एका पेरुच्या झाडावर १० आंबे आहेत,
त्यातले ५ चिक्कु मी काढुन घेतले,
तर त्या झाडावरील १३ पपईंपैकी किती मोसंबी राहतील?
विद्यार्थी: १० हत्ती आणि २ तारे..
शिक्षक: अरे वा !! कसं काय बरोबर ओळखलंस?
विद्यार्थी: कारण मी आज डब्यात बटाट्याची भाजी आणलीय म्हणुन मला शेपुची भाजी आवडते.

शिकवण: रोज ब्रश करत जा नाहीतर घरात उंदिर येतात आणि मग गाय चारा खाते…

Funny SMS

बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना

बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे..

नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..

लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा..
☺☺☺

Funny SMS

पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे

पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये..


पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??

Funny SMS

सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे

सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे,
आता सांगा तुम्ही यातून काय शिकलात?


गण्या: सर आता फक्त आपल्याला दारू
आणि चकणा घेऊन जायचं आहे…
☺☺☺

Funny SMS

एक मध्यम वयाचा माणूस जिम मध्ये

एक मध्यम वयाचा माणूस जिम मध्ये
जातो आणि तिथल्या ट्रेनर ला विचारतो,

माणूस: मला एका सुंदर मुलीला पटवायचे आहे
तर,
मी कोणती मशीन वापरू?






ट्रेनर: सर तुम्ही ए.टी.एम. मशिनच वापरा..!!!