Marathi SMS

Ambedkar Jayanti SMS

ढाल” तोडुन वार करते तिला “तलवार” म्हणतात

” ढाल” तोडुन वार करते तिला “तलवार” म्हणतात,
“पेशव्या” चे मुडके जे कापतात त्यान्हा “महार” म्हणतात,
भारतात एकच ” वाघ ” होऊन गेला त्याला “भिमराव” म्हणतात.
मानाचा कडक
निळा भडक
” जय भिम “

Ambedkar Jayanti SMS

हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग

हवा वेगाने
नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग
होता….
अन्याया विरूध्द
लढण्याचा त्यांचा इरादा नेक
होता…
असा रामजी बांबाचा लेक
भिमराव आंबेडकर लाखात
नाही तर जगात एक होता…
Jai Bhim

Ambedkar Jayanti SMS

सागराचे पाणी कधी आटणार नाही

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
।।।।। जय भिम ।।।।

Ambedkar Jayanti SMS

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन त्याचे चरणी.

Ambedkar Jayanti SMS

सागराचे पाणी कधी आटणार नाही

सागराचे पाणी कधी आटणार नाही
“बाबांची” आठवण कधी मिटणार
नाही…
हा जन्म काय, हजार जन्म
झाले तरी,
नाद हा “भिमजयंतीचा” सुटणार नाही.
जय भिम.

भिमजयंती की शुभकामनाएं