Marathi SMS

Valentines Day SMS

खुप लोकांना वाटते

खुप लोकांना वाटते  I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत…
पण
खरं तर…
“I LOVE YOU TOO”
हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत…

म्हण न मग तेच शब्द ….

Valentines Day SMS

दाटून आलेल्या संध्याकाळी

दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं….

Valentines Day SMS

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे

प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.

प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..

मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.

Valentines Day SMS

तू ना त्या फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे

तू ना त्या फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेस
जिला, कोमेजून जाण्याच्या भीतीने मी तोडूहि नाही शकत,
आणि दुसरा कोणी तरी घेऊन जाईल म्हणून सोडूही नाही शकत…..

Whatsapp Love STATUS MARATHI

तुझा राग ही तुझ्याच सारखा गोड आहे

तुझा राग ही तुझ्याच सारखा गोड आहे,
म्हणूनच तर माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे…

Whatsapp Love STATUS MARATHI

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…
पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…

Whatsapp Love STATUS MARATHI

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका,
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…

Whatsapp Love STATUS MARATHI

जर खर ‪‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती

जर खर ‪‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही,
आवडलाच तर ते खर प्रेम नाही…